mediawiki-extensions-Gadgets/i18n/mr.json

59 lines
11 KiB
JSON
Raw Normal View History

{
"@metadata": {
"authors": [
"Kaustubh",
"Mahitgar",
"Rahuldeshmukh101",
"V.narsikar"
]
},
"gadgets-desc": "सदस्यांना त्यांच्या [[Special:Preferences#mw-prefsection-gadgets|पसंतीची]] [[Special:Gadgets|CSS व जावास्क्रीप्ट गॅजेट्स]] निवडण्याची परवानगी देते.",
"prefs-gadgets": "उपकरण (गॅजेट)",
"gadgets-prefstext": "खाली तुम्ही तुमच्या सदस्यखात्यासाठी वापरू शकत असलेल्या गॅजेट्सची यादी दिलेली आहे. ही गॅजेट्स मुख्यत्वे जावास्क्रीप्टवर अवलंबून असल्यामुळे तुमच्या न्याहाळकात(ब्राउजर) जावास्क्रीप्ट सक्षम(एनेबल) असणे आवश्यक आहे. या गॅजेट्समुळे या पसंतीच्या पानावर कुठलेही परिणाम होणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.\n\nतसेच ही गॅजेट्स मीडियाविकी प्रणालीचा हिस्सा नाहीत, व ही मुख्यत्वे स्थानिक विकिवर सदस्यांद्वारे उपलब्ध केली जातात. \n\nस्थानिक प्रचालक उपलब्ध गॅजेट्स [[MediaWiki:Gadgets-definition|व्याख्या]] व [[Special:Gadgets|वर्णने]] वापरून बदलू शकतात.\nप्रत्येक गॅजेट वापरणाऱ्या सदस्यांच्या संख्येची या विकिवरची यादी [[Special:GadgetUsage|गॅजेट वापराची सांख्यिकी]] येथे आहे .",
"gadgets": "सुविधा (गॅजेट)",
"gadgetusage": "सुविधा वापरणाऱ्यांची सांख्यिकी",
"gadgetusage-gadget": "सुविधा (गॅजेट)",
"gadgetusage-usercount": "सदस्यांची संख्या",
"gadgetusage-noresults": "सुविधा सापडल्या नाहीत.",
"gadgetusage-intro": "ही सारणी, या विकिवर सर्व उपकरणे(गॅजेट)सक्षम केलेल्या सदस्यांची संख्या दर्शविते.ज्याने मागील{{PLURAL:$1|दिवसात|$1 दिवसांत}} ज्याने एकही संपादन केले असेल तो सक्रिय सदस्य म्हणून् गणल्या जातो. या यादीत, सर्वांना अविचलरित्या उपलब्ध करुन दिलेली उपकरणांची सांख्यिकी अंतर्भूत नाही व त्यात तीही उपकरणे असू शकतील जी, सध्या उपलब्ध नाहीत.",
"gadgetusage-intro-noactive": "ही सारणी, या विकिवर प्रत्येक उपकरण सक्षम करणाऱ्यांची संख्या दाखविते. या यादीत ती उपकरणे नाहीत जी अविचलरित्या प्रत्येकासाठी उपलब्ध केलेली आहेत व त्यात सध्या उपलब्ध नसणाऱ्या उपकरणांची भर असू शकते.",
"gadgetusage-activeusers": "क्रियाशील सदस्य",
"gadgetusage-default": "अविचल",
"gadgets-title": "गॅजेट",
"gadgets-pagetext": "खाली तुम्ही तुमच्या सदस्यत्वासाठी [[Special:Preferences#mw-prefsection-gadgets|माझ्या पसंती]] पानावर वापरू शकत असलेल्या [[MediaWiki:Gadgets-definition|व्याख्या]]ने सांगितलेल्या गॅजेट्सची यादी दिलेली आहे. हे पान तुम्हाला प्रत्येक गॅजेट्सचा संकेत व व्याख्या देणार्‍या पानासाठी सोपी संपर्क सुविधा पुरविते.",
"gadgets-uses": "वापर",
"gadgets-required-rights": "खालील {{PLURAL:$2|अधिकार}} हवेच :\n\n$1",
"gadgets-required-skins": "{{PLURAL:$2|$1 skin|खालील देखाव्यांवर : $1}} उपलब्ध आहेत",
"gadgets-default": "सर्वांसाठी अविचलरित्या उपलब्ध केले आहे.",
"gadgets-legacy": "उपकरण प्रभारीत झाले नाही.ResourceLoader ला स्थानांतरीत करा.([https://www.mediawiki.org/wiki/ResourceLoader/Migration_guide_(users) अधिक माहिती])",
"gadgets-export": "निर्यात करा",
"gadgets-export-title": "उपकरण निर्यात",
"gadgets-not-found": "उपकरण \"$1\" सापडले नाही.",
"gadgets-export-text": "$1 उपकरण-सुविधा निर्यात करण्याकरिता, \"{{int:gadgets-export-download}}\" कळीवर टिचकी मारा, उतरवलेली संचिका-फाईल जतन करा\nलक्ष्य विकिच्या विशेष:आयात या पानावर जाऊन संचिका-फाईल चढवावी.नंतर खालील MediaWiki:Gadgets-definition पान चढवावे :\n<pre>$2</pre>\nतुमच्याकडे डेस्टिनेशन विकिवर (सिस्टीम मेसेजेस सुद्धा संपादीत करण्यासहीत ) सुयोग्य परवानग्या उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे आणि चढवलेल्या संचिकाकरिता आयात सुविधा सक्षम असणे आवश्यक आहे.",
"gadgets-export-download": "अधिभारण करा",
"gadgets-validate-notset": "गुणधर्म <code>$1</code> स्थापिलेला नाही.",
"gadgets-validate-wrongtype": "गुणधर्म <code>$1</code> हा <code>$3</code> याऐवजी <code>$2</code> प्रकारचा असावा.",
"apihelp-query+gadgetcategories-description": "उपकरण वर्गाची यादीच्या स्वरुपात परतावा देते.",
"apihelp-query+gadgetcategories-summary": "उपकरण वर्गाची यादीच्या स्वरुपात परतावा देते.",
"apihelp-query+gadgetcategories-param-prop": "कोणत्या उपकरण वर्गाची माहिती मिळवायची:\n;name:अंतर्गत वर्गाचे नाव.\n;title:वर्ग शीर्षक.\n;members:वर्गात असलेल्या उपकरणांची संख्या.",
"apihelp-query+gadgetcategories-param-names": "हुडकायच्या वर्गांची नावे.",
"apihelp-query+gadgetcategories-example-1": "अस्तित्वात असलेल्या उपकरण वर्गांची यादी प्राप्त करा",
"apihelp-query+gadgetcategories-example-2": "\"foo\" व \"bar\" या वर्गांबद्दलची संपूर्ण माहिती प्राप्त करा",
"apihelp-query+gadgets-description": "या विकिवर असलेल्या सर्व उपकरणांच्या यादीचा परतावा देते.",
"apihelp-query+gadgets-summary": "या विकिवर असलेल्या सर्व उपकरणांच्या यादीचा परतावा देते.",
"apihelp-query+gadgets-param-prop": "कोणत्या उपकरणांची माहिती मिळवायची:\n;id:अंतर्गत उपकरण ओळखण.\n;metadata:त्या उपकरणाचा मेटाडाटा.\n;desc:HTML मध्ये रुपांतरीत उपकरणाचे वर्णन(हे हळु असण्याची शक्यता आहे,खरेच आवश्यक असेल तर वापरा).",
"apihelp-query+gadgets-param-categories": "उपकरणे कोणत्या वर्गांतुन हुडकायची.",
"apihelp-query+gadgets-param-ids": "हुडकायच्या उपकरणांच्या ओळखण्या (IDs)",
"apihelp-query+gadgets-param-allowedonly": "सध्याचा सदस्याला अनुमतीत असणाऱ्या उपकरणांची यादीच फक्त करा.",
"apihelp-query+gadgets-param-enabledonly": "सध्याचा सदस्याने सक्षम केलेल्या उपकरणांची यादीच फक्त करा.",
"apihelp-query+gadgets-example-1": "उपकरणांची यादी त्यांच्या वर्णनासह मिळवा",
"apihelp-query+gadgets-example-2": "सर्व शक्य असलेल्या गुणधर्मासह उपकरणांची यादी मिळवा",
"apihelp-query+gadgets-example-3": "\"foo\" वर्गात असलेल्या उपकरणांची यादी मिळवा",
"apihelp-query+gadgets-example-4": "\"foo\" व \"bar\" या उपकरणांबद्दल माहिती मिळवा",
"apihelp-query+gadgets-example-5": "सध्याचा सदस्याने सक्षम केलेल्या उपकरणांची यादी करा.",
"right-gadgets-edit": "उपकरणाची JavaScript व CSS पाने संपादित करा",
"action-gadgets-edit": "या उपकरणाचे JavaScript किंवा CSS पान संपादित करा",
"right-gadgets-definition-edit": "उपकरणाची व्याख्या संपादित करा",
"action-gadgets-definition-edit": "या उपकरणाची व्याख्या संपादित करा"
}