mediawiki-extensions-Gadgets/i18n/mr.json

31 lines
5.1 KiB
JSON
Raw Normal View History

{
"@metadata": {
"authors": [
"Kaustubh",
"Mahitgar",
"Rahuldeshmukh101",
"V.narsikar"
]
},
"gadgets-desc": "सदस्यांना त्यांच्या [[Special:Preferences#mw-prefsection-gadgets|पसंतीची]] [[Special:Gadgets|CSS व जावास्क्रीप्ट गॅजेट्स]] निवडण्याची परवानगी देते.",
"prefs-gadgets": "उपकरण(गॅजेट)",
"gadgets-prefstext": "खाली तुम्ही तुमच्या सदस्यखात्यासाठी वापरू शकत असलेल्या गॅजेट्सची यादी दिलेली आहे. ही गॅजेट्स मुख्यत्वे जावास्क्रीप्टवर अवलंबून असल्यामुळे तुमच्या ब्राउझर मध्ये जावास्क्रीप्ट एनेबल असणे आवश्यक आहे. या गॅजेट्समुळे या पसंतीच्या पानावर कुठलेही परिणाम होणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.\n\nतसेच ही गॅजेट्स मीडियाविकी प्रणालीचा हिस्सा नाहीत, व ही मुख्यत्वे स्थानिक विकिवर सदस्यांद्वारे उपलब्ध केली जातात. \n\nस्थानिक प्रचालक उपलब्ध गॅजेट्स [[MediaWiki:Gadgets-definition|व्याख्या]] व [[Special:Gadgets|वर्णने]] वापरून बदलू शकतात.",
"gadgets": "सुविधा (गॅजेट)",
"gadgetusage": "सुविधा वापरणऱ्यांची सांख्यिकी",
"gadgetusage-gadget": "सुविधा (गॅजेट)",
"gadgetusage-usercount": "सदस्यांची संख्या",
"gadgetusage-noresults": "सुविधा सापडल्या नाहीत.",
"gadgetusage-summary": "ही सारणी, या विकिवर सर्व उपकरणे(गॅजेट)सक्षम केलेल्या सदस्यांची संख्या दर्शविते.या यादीत, सर्वांना अविचलरित्या उपलब्ध करुन दिलेली उपकरणे अंतर्भूत नाहीत व त्यात तीही उपकरणे असू शकतील जी, सध्या उपलब्ध नाहीत.",
"gadgets-title": "गॅजेट",
"gadgets-pagetext": "खाली तुम्ही तुमच्या सदस्यत्वासाठी [[Special:Preferences#mw-prefsection-gadgets|माझ्या पसंती]] पानावर वापरू शकत असलेल्या [[MediaWiki:Gadgets-definition|व्याख्या]]ने सांगितलेल्या गॅजेट्सची यादी दिलेली आहे. हे पान तुम्हाला प्रत्येक गॅजेट्सचा कोड व व्याख्या देणार्‍या पानासाठी सोपी संपर्क सुविधा पुरविते.",
"gadgets-uses": "वापर",
"gadgets-required-rights": "खालील {{PLURAL:$2|अधिकार}} हवेच :\n\n$1",
"gadgets-required-skins": "{{PLURAL:$2|$1 skin|खालील देखाव्यांवर : $1}} उपलब्ध आहेत",
"gadgets-default": "सर्वांसाठी डिफॉल्ट उपलब्ध केले आहे",
"gadgets-export": "निर्यात करा",
"gadgets-export-title": "उपकरण निर्यात",
"gadgets-not-found": "उपकरण \"$1\" सापडत नाही.",
"gadgets-export-text": "$1 उपकरण-सुविधा निर्यात करण्याकरिता, \"{{int:gadgets-export-download}}\" कळीवर टिचकी मारा, उतरवलेली संचिका-फाईल जतन करा\nडेस्टिनेशन विकिच्या विशेष:आयात पानावर जाऊन संचिका-फाईल चढवावी.नंतर खालील MediaWiki:Gadgets-definition पान चढवावे :\n<pre>$2</pre>\nतुमच्याकडे डेस्टिनेशन विकिवर (सिस्टीम मेसेजेस सुद्धा संपादीत करण्यासहीत ) सुयोग्य परवानग्या उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे आणि चढवलेल्या संचिकाकरिता आयात सुविधा सक्षम असणे आवश्यक आहे.",
"gadgets-export-download": "अधिभारण करा"
}