"revisionslider-help-dialog-slide1":"फरक पानावरील आवृत्त्या सुचालनास व ताडण्यास 'आवृत्ती सरकपटल' हा आपणास मदत करतो. तो, जर्मन भाषा बोलणाऱ्या समाजाच्या [[m:WMDE_Technical_Wishes/RevisionSlider|समाज ईच्छा]] तांत्रिक ईच्छायादीवर आधारीत आहे.[[mw:Extension_talk:RevisionSlider|येथे]] प्रतिसाद दिल्यास बरे होईल.",
"revisionslider-help-dialog-slide2":"प्रत्येक बार हा एक पृष्ठ आवृत्ती दर्शवितो.वर असणारा बार हा पानाचा वाढलेला आकार दर्शवितो, खाली असणारा बार हे आकारातील घट दर्शवितो. चित्रात,आवृत्ती १ जोडलेला आशयाचे, तर, २ हे आशय काढण्याचे प्रतिनिधित्व करते.",
"revisionslider-help-dialog-slide3":"<p>विशिष्ट आवृत्त्या ताडण्यास, पिवळा व निळा रंग असणारा दर्शक वापरा.</p><p>निळा सरकदर्शक नविनतम आवृत्तीचे नियंत्रण करतो तर, पिवळा जूनी आवृत्ती दर्शवितो.</p><p>हे सरकदर्शक 'उचला व ठेवा' पद्धतीने किंवा त्या बारवर टिचकून हलवा.</p>",
"revisionslider-help-dialog-slide4":"आवृत्तीच्या इतिहास धुंडाळण्यास व जून्या व नविनतम आवृत्त्या बघण्यास मागे व पुढे अशी दिशा असणाऱ्या बाणांचा वापर करा.",