"revisionslider-help-dialog-slide1":"फरक पानावरील आवृत्त्या सुचालनास व ताडण्यास 'आवृत्ती सरकपटल' हा आपणास मदत करतो. तो, जर्मन भाषा बोलणाऱ्या समाजाच्या [//meta.wikimedia.org/wiki/WMDE_Technical_Wishes/RevisionSlider समाज ईच्छा] तांत्रिक ईच्छायादीवर आधारीत आहे.[//www.mediawiki.org/wiki/Extension_talk:RevisionSlider येथे] प्रतिसाद दिल्यास बरे होईल.",
"revisionslider-help-dialog-slide2":"प्रत्येक बार हा एक पृष्ठ आवृत्ती दर्शवितो.वर असणारा बार हा पानाचा वाढलेला आकार दर्शवितो, खाली असणारा बार हे आकारातील घट दर्शवितो. चित्रात,आवृत्ती १ जोडलेला आशयाचे, तर, २ हे आशय काढण्याचे प्रतिनिधित्व करते.",
"revisionslider-help-dialog-slide4":"आवृत्तीच्या इतिहास धुंडाळण्यास व जून्या व नविनतम आवृत्त्या बघण्यास मागे व पुढे अशी दिशा असणाऱ्या बाणांचा वापर करा.",